Monsoon Tips : पावसाळ्यात डेंग्यूचा संसर्ग टाळण्यासाठी आत्ताच घ्या काळजी; फॉलो करा या सोप्या टिप्स

  • Published by:
Last Updated:
Precautionary Measures For Dengue : या ऋतूमध्ये डेंग्यू, मलेरिया यांसारखे सर्वाधिक डासांमुळे पसरणारे आजार होण्याचा धोका वाढतो. पावसाळ्यात डासांची उत्पत्ती होत असल्याने बहुतांश लोकांना डेंग्यूची लागण होते. म्हणूनच या काळात स्वतःच्या तसेच तुमच्या कुटुंबातील इतरांच्या सुरक्षिततेसाठी पूर्वीच काही उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाचे उपाय सांगणार आहोत.
1/7
डेंग्यू हा पावसामुळे होणारा आजार आहे, जो एडिस डासामुळे पसरतो. डेंग्यूमध्ये व्यक्ती आरोग्य अत्यंत गंभीर होऊ शकते. त्यामुळे ही परिस्थिती टाळण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही प्रतिबंधात्मक उपायांबद्दल माहिती देणार आहोत. जे डेंग्यूपासून वाचवण्यास मदत करतील.

advertisement
2/7
रात्री झोपताना डासांपासून दूर राहण्यासाठी जाळी किंवा मच्छरदाणीचा वापर करावा, जेणेकरून डास तुमच्यापर्यंत येऊ शकणार नाहीत.

3/7
सूर्य मावळल्यानंतर लगेच घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद करावेत. जेणेकरून डास घरात प्रवेश करणार नाहीत. बागेत जाताना शरीर पूर्णपणे झाकून घ्यावे.

4/7
आजूबाजूचे वातावरण स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. घरामध्ये रोज झाडून पुसून घ्या. जेणेकरून पाणी कुठेही साचणार नाही आणि घाणीमुळे डास एका ठिकाणी जमणार नाहीत.

5/7
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणारे पदार्थ खा. जेणेकरून संसर्ग झाला तरी तुम्ही त्यातून सहज बरे होऊ शकता. पावसाळ्यात बाहेरील वस्तू आणि तळलेल्या पदार्थांचे सेवन करणे बंद करा.

6/7
सकाळी आणि संध्याकाळी मॉस्किटो रिपेलंट्स वापरा. त्याचबरोबर हात आणि पायांवर मच्छर प्रतिबंधक मलम वापरा.

7/7
तुमचे घर स्वच्छ ठेवा आणि पुसताना तुम्ही फिनाईल किंवा कोणतेही जंतुनाशक वापरू शकता. जेणेकरुन घरात डास आणि माश्या वावरणार नाहीत आणि अशा आजारांचा धोका देखील खूप कमी होऊ शकतो.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement