Kitchen Tips : पुऱ्या बनवताना ही एक ट्रिक वापरा; अजिबात तेल शोषणार नाही, मऊ होईल आणि टम्म फुगेल
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How do you make puri less oily : पुऱ्या बनवताना एक समस्या उद्भवते, ती म्हणजे पुरी तळताना ती तेल शोषून घेते. त्यामुळे बऱ्याचदा पुरी फुगतही नाही. तुमच्यासोबतही असे घडले असेल, तर त्यावर आज आम्ही तुम्हाला एक सोपा उपाय सांगत आहोत. हा उपाय केल्याने तुमची पुरी तेलामध्ये टम्म फुगेल आणि ती तेलही शोधणार नाही.
सहसा प्रत्येक घरात रोज चपाती-भाकरी आणि साधे पराठे बनवले जातात. जेव्हा काहीतरी वेगळे खाण्याचा विचार येतो, तेव्हा लोकांना पुरी आणि सुक्या भाज्या आठवतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना पुरी आवडते. मात्र जेव्हा पुरी बनवण्याचा विचार येतो तेव्हा एक समस्या असते, ती म्हणजे पुरी तळताना तेल शोषून घेते. ज्यामुळे अनेक वेळा पुरी फुगतही नाही. यासोबतच जास्त तेलकट पुरी खाल्ल्यानेही नुकसान होते. जर तुमच्यासोबतही असे घडले असेल, तर तळताना ही एक गोष्ट घातल्याने तुमची समस्या सुटेल आणि पुरी छान टम्म बॉलसारखी फुगेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


