सोलापूर : काकडी लागवडीतून सुद्धा अधिकाधिक उत्पन्न घेता येते. हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी गावातील शेतकरी महादेव श्रीधर गायकवाड यांनी सिद्ध करून दाखवले आहे. एका एकरात दोन महिन्यांपूर्वी काकडीची लागवड होती. तर या काकडीच्या विक्रीतून दोन महिन्यात 80 ते 1 लाख रुपयांचे उत्पन्न महादेव गायकवाड यांना मिळाले आहे.
Last Updated: November 17, 2025, 16:01 IST