Skipping Breakfast : नाश्ता न केल्याने काय होते नुकसान? डॉक्टरांनी थेट सांगितले साइड इफेक्ट्स
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्वाचा भाग आहे. तथापि, वेळेअभावी अनेकदा बरेच लोक नाश्ता पण टाळतात पण तुम्हाला माहित आहे का की ही छोटीशी चूक तुमच्या आरोग्यावर, विशेषतः तुमच्या मेंदूवर मोठा परिणाम करू शकते?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
वाढलेली भूक आणि लालसा: काही लोक वजन कमी करण्यासाठी नाश्ता वगळण्यास सुरुवात करतात, परंतु डॉक्टर म्हणतात की नाश्ता वगळल्याने शरीराला दिवसाच्या उत्तरार्धात जास्त भूक लागते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)