Worlds Children Day : सर्व मिळून साजरा करू जागतिक बालदिन, सर्वांना पाठवा हे खास शुभेच्छा संदेश
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Worlds Children Day Wishes In Marathi : आज, जागतिक बाल दिनानिमित्त जगातील प्रत्येक बालकाला उज्ज्वल भविष्य आणि सुरक्षित जीवन मिळो ही सदिच्छा! मुले हे आपल्या समाजाचे भविष्य आहेत, त्यांच्या निरागसतेत आणि स्वप्नांमध्ये जगाला बदलण्याची शक्ती आहे. प्रत्येक मुलाला प्रेम, शिक्षण आणि सुरक्षितता मिळायला हवी. या विशेष दिवशी, सर्व बालकांना जागतिक बाल दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


