Shirdi Saibaba : मराठमोळे सरन्यायाधीश शिर्डींच्या साईचरणी नतमस्तक; अभिप्राय वाचून साईभक्त होतील खूश
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Shirdi Saibaba : सर्वोच्च न्यायालयाचे मराठमोळे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड आज शिर्डी येथील साई बाबांच्या चरणी नतमस्तक झाले. (हरीश दिमोटे, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा अभिप्राय... मी शिर्डीत आलो आणि बाबांच्या पायांचे दर्शन घेतले मला दैवी आशीर्वाद मिळाले, बाबांनी या विश्वाला शांततेचा जो संदेश दिलेला आहे. तो सर्व मानव जातीसाठी एका दीपस्तंभ सारखा आहे. माझ्या आयुष्यात मला प्रत्येक दिवशी बाबांच्या आशीर्वादाची आणि दिव्यत्वाची प्रचिती येते तसेच बाबांचे अस्तित्व जाणवते.