1 तास 30 मिनिटांचा सायकोलॉजिकल हॉरर सिनेमा, पाहून अंगावर येतील शहारे; स्क्रिप्टशिवाय पूर्ण झालेलं शूटिंग
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Psychological Horror Kaun Movie : बॉलिवूडमधील अनेक चित्रपट रिलीजनंतरही अनेक वर्ष प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. हे चित्रपट फक्त कथानकामुळे नव्हे तर अभिनय, थ्रिल, रहस्य अशा अनेक गोष्टींमुळे सुपरहिट ठरतात. बॉलिवूडची एक सायकोलॉजिकल हॉरर फिल्म पाहून आजही अंगावर शहारे येतील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
उर्मिला मातोंडकरने 'कौन' या चित्रपटात एका रहस्यमयी, भीतीदायक महिलेचं पात्र साकारलं होतं. जी एकटी घरात राहते आणि दारावर टकटक करणाऱ्या अनोळखी व्यक्तीला भेटल्यानंतर कथानकात एक ट्विस्ट येतो. चित्रपटाच्या प्रत्येक दृश्यात खोल सस्पेन्स दडलेला आहे की प्रेक्षक प्रत्येक क्षणी नवी थिअरी विचारायला भाग पडतात.
advertisement


