बापरे बाप! बुलढाण्यात महिलेच्या डोळ्यातून निघाल्या 60 जिवंत अळ्या; नेमकं झालं काय?

Last Updated:
डोळ्याचा त्रास होतो म्हणून महिला डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तिच्या डोळ्यांची तपासणी केली असता त्यांना तिच्या डोळ्यात असं काही दिसलं की त्यांनाही धक्का बसला. (राहुल खंडारे, प्रतिनिधी)
1/5
बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील मालगणी येथील एका महिलेच्या डोळ्यातून 60 जिवंत अळ्या निघाल्या आहेत. यामुळे डॉक्टरांनाही धक्का बसला.

advertisement
2/5
ज्योती गायकवाड असं या महिलेचं नाव आहे. चिखली येथील मोरवाल हॉस्पिटलमधील नेत्रतज्ज्ञ डॉ. स्वप्नील मोरवाल यांनी या महिलेच्या डोळ्यातून ह्या अळ्या काढल्या आहेत.

3/5
अळ्या काढताना डॉक्टरांना तब्बल दोन तासांचा वेळ लागला. त्यांनी एकएक अळी काढली. पण महिलेचा डोळा खराब होण्यापासून वाचवला आहे.

4/5
आता प्रश्न म्हणजे या महिलेच्या डोळ्यात इतक्या अळ्या आल्या कुठून, त्या कशा झाल्या. तर ही महिला शेतमजुरी करते. शेतात काम करताना तिच्या डोळ्याला मातीचं ढेकूळ लागलं होतं. तेव्हापासून तिच्या डोळ्यात त्रास होत होता.

5/5
महिलेच्या डोळ्याचा त्रास अधिकच वाढला म्हणून ती डॉक्टरांकडे गेली. तेव्हा तिच्या डोळ्यात अळ्या झाल्याचं समजलं. आता तिच्या डोळ्याला कोणताही त्रास नाही.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement