advertisement

Marathwada Weather: वादळ वारा सुटणार, पाऊस झोडपणार, मराठवाड्यासाठी 24 तास धोक्याचे!

Last Updated:
आज दिनांक 9 जून रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील सांगितले आहे.
1/7
गेल्या काही दिवसांपासून काहीशी उघडीप देणाऱ्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. यातच उन्हाचा चटका आणि उकाडाही वाढला आहे.

2/7
 आज दिनांक 9 जून रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील सांगितले आहे.
आज दिनांक 9 जून रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील सांगितले आहे.
advertisement
3/7
बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या ठिकाणी ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रमाणे वारे वाहतील. या ठिकाणी आज 9 जून रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहेच. तसेच इथल्या नागरिकांनी सतर्क राहावे.

4/7
छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि परभणी या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अलर्ट हा देण्यात आला नाही. या ठिकाणी तापमानात मोठी वाढ बघायला मिळत आहे.

5/7
जालना जिल्ह्यातील काही भागांमध्ये काल मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. तसेच लातूर जिल्ह्यातील देखील काही ग्रामीण भागात पावसाने मुसळधार पाऊस झालेला आहे. आज देखील या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

6/7
छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये देखील काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. आज 9 जून रोजी शहरामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. शहरातील तापमानात मोठी वाढ झालेली आहे. शहरामध्ये तापमान हे 34 अंशवरती पोहोचलेले आहे. पुढच्या आठवड्यामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

7/7
मराठवाड्यातील काही भागांमध्ये पाऊस झाला आहे पण काही भागांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे आणि यामुळे सध्या शेतकरी चिंतेमध्ये आहेत. लवकर पाऊस झाला तरच शेतकऱ्यांना लवकर पेरणी करता येईल. शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची पेरणीसाठी घाई करू नये, असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.

Eknath Shinde: महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला दांडी, नेमकं कारण आलं समोर
महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेटला दांडी,
  • राज्याच्या राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकीनंतर मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

  • आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणा

  • मागील बैठकीतही एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते.

View All
advertisement