मराठवाड्यात पावसाची दिवाळी, आज पुन्हा जोरधार, कुठं होणार पाऊस?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Weather Forecast: गेल्या काही दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. आता पाऊस माघारी फिरत असून थंडीची चाहूल लागली आहे. मराठवाड्यात मात्र पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


