Marathwada Rain: मराठवाड्यात पुन्हा वादळी पाऊस, छ. संभाजीनगरसह 6 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात गेल्या काही काळात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. आज 6 जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
1/5
जूनमध्ये राज्यातील काही भागात पावसाचा जोर ओसरला. मात्र, आता पुन्हा काही भागात पाऊस सक्रीय झाला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

advertisement
2/5
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव या जिल्ह्याला हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रमाणे वारे वाहतील. त्यामुळे इथल्या नागरिकांना सतर्क राहावे.

3/5
लातूर आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आज हवामान खात्याकडून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अलर्ट दिलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी तापमानात देखील मोठी वाढ झाली आहे. पुढच्या आठवड्यात पाऊस परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

4/5
छत्रपती संभाजी नगर शहराला 7 जून रोजी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. शहरामध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. सध्या शहरात कमल तापमाना 33 अंशावरती गेले आहे. पावसाची शक्‍यता असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे.

5/5
मराठवाड्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांना फायदा झालेला आहे. परंतु, चांगल्या पावसानंतरच पेरणी करावी, असं आवाहन करण्यात आलंय. वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पिकांची योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

BMC Election: ठाकरे बंधू-भाजपमध्ये हातमिळवणी? निकालाआधीच विरोधी बाकांवरील नेत्याचा खळबळजनक दावा
ठाकरे बंधू-भाजपमध्ये हातमिळवणी? निकालाआधीच विरोधी बाकांवरील नेत्याचा खळबळजनक दाव
  • राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे.

  • ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये पडद्याआड हातमिळवणीबाबत घडामोडी सुरू असल्याचा दावा

  • भाजप आणि ठाकरे बंधूंमध्ये साटेलोटे असल्याचा आरोप...

View All
advertisement