maruti suzuki swift dzire चा विश्वास न बसणार अपघात, इंजिन एका बाजूला तर कार दुसऱ्या बाजूला, 4 जण जागेवरच गेले!

Last Updated:
धडक इतकी भीषण होती की, कारचं इंजिन बाजूला निघून पडलं होतं तर दूर अंतरावर जाऊन थांबली होती. या अपघातात मारुती सुझुकी कारचा चुराडा झाला आहे.
1/5
महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आज सकाळी तुळजापूर औसा महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.  मारुती स्विफ्ट कारमधून जिल्हा परिषदेतील शिक्षक जात होते, त्यांच्या कारला हा भीषण अपघात झाला.

advertisement
2/5
कार आणि ऊसाच्या ट्रकचा मध्यरात्री भीषण अपघात झाला. अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला होता. अपघातस्थळावरचे दृश्य अंगावर काटा आणणारे होते.

3/5
मिळालेली माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील तुळजापूर औसा महामार्गावर ऊसाचा ट्रॅक्टर आणि कारची जोराची धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचं इंजिन बाजूला निघून पडलं होतं तर दूर अंतरावर जाऊन थांबली होती. या अपघातात मारुती सुझुकी कारचा चुराडा झाला आहे.

4/5
गाडीतून मृतदेह बाहेर काढून ते औसा इथल्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. ट्रॅक्टर चालकाबाबत माहिती समजू शकली नाही. या अपघाताची नोंद पोलीसात झाली असून अधिक तपास सुरू आहे.

5/5

ZP Election: मोठी बातमी!  जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय?
मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश र

  • सुप्रीम कोर्टाची मुदत ओलांडली जाण्याचे संकेत होते

  • लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

View All
advertisement