निलेश लंकेंचा मोदींसमोर स्वॅग, प्रियांका गांधी-सुप्रिया सुळेही झाल्या शॉक, भेटीत काय घडलं?

Last Updated:
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी निलेश लंके यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांच्यासह इतर खासदारांसोबत पंतप्रधान मोंदीची भेट घेतली. ही भेट संसद भवनातच झाले.
1/7
अलीकडेचं राजधानी दिल्लीत संसदेचं हिवाळी अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात 'वंदे मातरम'वरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी बघायला मिळाली.

advertisement
2/7
मोदींनी वंदे मातरम वरून भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. पण याच मुद्द्यांवरून काँग्रेससह विरोधी पक्ष भाजपावर तुटून पडले. त्यामुळे यंदाची हिवाळी अधिवेशन काही प्रमाणात वादळी ठरलं.

3/7
हे अधिवेशन पार पडल्यानंतर सध्या सोशल मीडियावर एकाच गोष्टीची जोरदार चर्चा सुरू आहे. ती गोष्ट म्हणजे शरद पवार गटाचे नगरचे खासदार निलेश लंके.

4/7
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी निलेश लंके यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांच्यासह इतर खासदारांसोबत पंतप्रधान मोंदीची भेट घेतली. ही भेट संसद भवनातच झाले.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी निलेश लंके यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांच्यासह इतर खासदारांसोबत पंतप्रधान मोंदीची भेट घेतली. ही भेट संसद भवनातच झाले.
advertisement
5/7
या भेटीचे काही फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याच पंतप्रधान मोदींसमोर निलेश लंकेंचा एक वेगळाच स्वॅग बघायला मिळत आहे. मोदींना भेटत असताना निलेश लंकेचा एक हात आपल्या खिशात होता. अशा स्थितीत ते मोदींशी फोटो काढायला थांबले होते.

6/7
निलेश लंकेचा हा स्वॅग पाहून स्वत: सुप्रिया सुळे आणि प्रियांका गांधी देखील शॉक झाल्या. सुप्रिया सुळेंनी इशारा करत निलेश लंकेंना त्यांच्या खिशातील हात काढायला लावला. मात्र हा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

7/7
यावर विविध प्रकारच्या विनोदी प्रतिक्रिया समोर येत आहे. नरेंद्र मोदी हे तुतारी हाती घेणार का? असा सवालही कमेंट बॉक्समध्ये विचारला जात आहे. तर काही जण निलेश लंकेंना शरद पवारांची साथ सोडू नये, असा सल्लाही देताना दिसत आहेत.

Sharad Pawar : निवडणुकीआधी लवासा प्रकरणात नवी अपडेट, शरद पवारांविरोधातील याचिकेवर हायकोर्टात मोठी घडामोड
निवडणुकीआधी लवासा प्रकरणात नवी अपडेट, शरद पवारांविरोधातील याचिकेवर हायकोर्टात मो
  • निवडणुकीआधी लवासा प्रकरणात नवी अपडेट, शरद पवारांविरोधातील याचिकेवर हायकोर्टात मो

View All
advertisement