Solapur Accident : सोलापुरात महिला कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो पलटी; 10-15 महिला जखमी, अपघाताचे भीषण PHOTO
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Solapur Accident : सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात छोटा हत्ती टेम्पो पलटी झाल्याने मोठा अपघात घडला. (प्रीतम पंडित, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
advertisement
advertisement


