मुंबईतील थंडीत वाढ, कोकणात पुन्हा पावसाची शक्यता, IMD नं दिला अलर्ट

Last Updated:
Mumbai Weather : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये रिमझिम ते मध्यम स्वरुपाचा पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
1/5
गेल्या दोन आठवड्यांपासून तापमानात वाढ झाली होती. फक्त पहाटेच्या वेळी हवेत किंचित गारवा पाहायला आता मात्र, दोन दिवसांपासून हवेत गारवा जाणवत आहे. दरम्यान राज्यात काही जिल्ह्यांमध्ये रिमझिम ते मध्यम स्वरुपाचा पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

advertisement
2/5
मुंबईतील काही भागात सकाळी धुक्याची चादर दिसून येत आहे. तसेच सकाळी थंडीही वाढत आहे. किमान तापमानात अनेक भागात घट झाली असून दुपारी जाणवत असलेला उकाडाही कमी झाला आहे. मुंबईत मात्र पावसाची शक्यता देण्यात आलेली नाही.

3/5
मुंबई आणि त्यासोबत ठाणे, नवी मुंबई आणि पालघर या उपनगरांमध्ये सुद्धा हळूहळू थंडी वाढत आहे. येत्या काही दिवसात तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

4/5
आज मुंबईचे किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 22 अंश सेल्सिअस आणि 32 अंश सेल्सियस राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान हवेची आर्द्रता पातळी 34 टक्के असेल.

5/5
कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांमध्ये रिमझिम पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे. या हवामान बदलामुळे आता आंबा आणि काजूचं काय होणार या प्रश्नात शेतकरी मात्र मोठया विवंचनेत सापडले आहेत.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement