SBIमध्ये 1 लाख जमा केल्यास मिळेल ₹41,826 चं फिक्स व्याज! स्किम कोणती?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी एफडी अकाउंट उघडता येतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक त्यांच्या 444 दिवसांच्या अमृत वृष्टि स्पेशल एफडी योजनेवर सामान्य नागरिकांसाठी 6.60% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.10% कमाल व्याजदर देत आहे. एसबीआय त्यांच्या 5 वर्षांच्या एफडी योजनेवर सामान्य नागरिकांसाठी 6.05% व्याजदर देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या 5 वर्षांच्या एफडीवर 7.05% रिटर्न देत आहे.
advertisement
advertisement


