Black Gold : पिवळं किंवा पांढरं सोनं ऐकलं असेल, पण काळं सोनं माहितीय का काय? 1 टक्के लोकच देऊ शकतील बरोबर उत्तर

Last Updated:
खरं सांगायचं तर ‘काळं सोनं’ म्हणजे सोन्यासारखं चमकणारं नाही, तर आपल्या जगण्यासाठी आवश्यक असलेली एक वस्तू आहे.
1/8
आपल्या आजूबाजूच्या जगाबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण सामान्य ज्ञानामुळे आपण अधिक जागरूक आहोत हे कळतं शिवाय आपली चांगली छाप इतर लोकांवर पडते. म्हणूनच अनेक लोक रोज काहीतरी नवीन वाचत असतात. कधी विज्ञानाबद्दल, कधी इतिहासाबद्दल, तर कधी आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेल्या गोष्टींबद्दल.

advertisement
2/8
अशीच एक मनोरंजक आणि माहितीपूर्ण गोष्ट म्हणजे ‘काळं सोनं’. नाव ऐकलं तर तुम्ही विचार कराल हे काहीतरी मौल्यवान धातू असणार. पण खरं सांगायचं तर ‘काळं सोनं’ म्हणजे सोन्यासारखं चमकणारं नाही, तर आपल्या जगण्यासाठी आवश्यक असलेली एक वस्तू आहे.

3/8
आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल असं काय असेल, जे सोन्यासारखं चमकत नाही तरी त्याला काळं सोनं म्हणतात? जास्त विचार करु नका आम्ही तुम्हाला ते काय आहे आणि त्याला असं म्हणण्या मागचं कारण सांगणार आहोत.

4/8
‘काळं सोनं’ म्हणजेच कोळसा (Coal). कारण आपल्या जीवनातील अनेक गोष्टी कोळश्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत.

5/8
कोळशाला ‘काळं सोनं’ का म्हणतात?कोळसा हा ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. वीज निर्मितीपासून ते मोठमोठ्या उद्योगांमधील मशिन्स चालवण्यासाठी कोळशाचाच वापर होतो. त्यामुळे त्याचं महत्त्व सोन्यासारखं आहे, म्हणून त्याला ‘काळं सोनं’ असं म्हटलं जातं.

6/8
कोळशाचं ऐतिहासिक महत्त्वप्राचीन काळापासून कोळसा इंधन म्हणून वापरला जातोय. औद्योगिक क्रांतीच्या काळात जगभरातील कारखाने आणि रेल्वे कोळशावर चालत होते. आजही अनेक देश कोळशावरच अवलंबून आहेत.

7/8
आर्थिक दृष्टिकोनातूनजगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेचा पाया कोळशावर आधारित आहे. ऊर्जा उत्पादन, उद्योग, वाहतूक या सर्व क्षेत्रांमध्ये कोळशाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

8/8
म्हणूनच कोळसा केवळ काळा रंगाचा दगड नाही, तर तो आपल्या दैनंदिन जीवनाचा ऊर्जास्त्रोत आहे. म्हणूनच तो खऱ्या अर्थाने ‘काळं सोनं’ म्हणवतो.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement