Happy Dhantrayodashi Images : धनत्रयोदशीसाठी Whatsapp Dp, Status, Instagram Story ठेवता येतील असे धनतेरस फोटो

Last Updated:
Happy Dhanteras Images : धनत्रयोदशी हा दिवाळीच्या सुरुवातीचा दिवस आहे. त्यासाठी तुम्ही व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम, फेसबुक यासाठी डीपी, स्टोरी, स्टेटससाठी फोटो शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी सगळ्या सोशल मीडियावर ठेवता येतील असे धनत्रयोदशी फोटो आणले आहेत.
1/7
धनतेरस आपण ज्याला धनत्रयोदशी किंवा धन्वंतरी त्रयोदशी असंही म्हटलं जातं. हा भारतातील दिवाळी सणाचा पहिला दिवस असतो.

advertisement
2/7
धन आणि त्रयोदशी या दोन शब्दापासून बनलेली धनत्रयोदशी म्हणजे त्रयोदशीची तिथी जी संपत्ती देते जेव्हा धनाची पूजा केली जाते धनाची मनोकामना पूर्ण होते.

3/7
धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी, भगवान कुबेर यांची पूजा आणि आराधना केली जाते.

4/7
पौराणिक कथेनुसार कार्तिक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला समुद्र मंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते.

5/7
यामुळेच या तिथीला धनत्रयोदशी या नावाने ओळखलं जातं. म्हणूनच या तिथीला भांडी खरेदी करण्याची परंपरा चालत आलेली आहे.

6/7
धनत्रयोदशीवर सोने-चांदी, भांडी, झाडू, माता लक्ष्मीची मूर्ती, दक्षिणावर्ती शंख, कुबेर यंत्र, गोमती चक्र, कवडी (कौड्या), धने, भांडी, माता लक्ष्मीची चरण चिन्हे खरेदी करणं शुभ आहे.

7/7
याव्यतिरिक्त, या दिवशी तेल, प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तू, काळ्या रंगाचे वस्त्र, बूट (चप्पल/जोडे) आणि काचेची भांडी खरेदी करणं टाळावं, असं मानलं जातं.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement