Gold Price : कोल्हापूरकर आता लखपती होण्याची आली वेळ! सोनं जपून ठेवा, कारण...

Last Updated:
Gold Price : कोल्हापूरातील ग्राहक आणि व्यापारी यांच्यात खरेदी-विक्रीबाबत उत्सुकता आणि सावधगिरी दिसून येत आहे. आजच्या ताज्या आकडेवारीनुसार, कोल्हापुरातील सोन्याचे दर जाणून घ्या.
1/5
 कोल्हापूरच्या सराफ बाजारात सोन्याच्या किमतींनी विक्रमी उच्चांक गाठला असून, 24 कॅरेट सोन्याचा दर 98,801 रुपये प्रति 10 ग्रामवर पोहोचला आहे. काही तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत हा दर 1 लाख रुपये प्रति 10 ग्राम ओलांडण्याची शक्यता आहे.

advertisement
2/5
यामुळे कोल्हापूरातील ग्राहक आणि व्यापारी यांच्यात खरेदी-विक्रीबाबत उत्सुकता आणि सावधगिरी दिसून येत आहे. आजच्या ताज्या आकडेवारीनुसार, कोल्हापुरातील सोन्याचे दर खालीलप्रमाणे आहेत:

3/5
 24 कॅरेट सोने : ₹98,801 प्रति 10 ग्राम - 22 कॅरेट सोने : ₹91,022 प्रति 10 ग्राम - 18 कॅरेट सोने : ₹74,473 प्रति 10 ग्राम सोन्याच्या किमतीत झालेल्या या अभूतपूर्व वाढीमागे अनेक कारणे आहेत.

4/5
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर सातत्याने वाढत आहे, याला भू-राजनीतिक तणाव, युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक मंदीची भीती कारणीभूत आहे. याशिवाय, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे अवमूल्यन आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळेही सोन्याच्या किमतींवर दबाव वाढला आहे.

5/5
भारतात सोन्यावरील आयात शुल्क आणि 3% जीएसटी यामुळे स्थानिक बाजारात किमती आणखी वाढल्या आहेत. कोल्हापूरातील सराफ बाजारात सध्या लग्नसराई आणि सणासुदीमुळे सोन्याची मागणी वाढली आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement