Gold Rate Today : घसरणीनंतर सोन्याच्या दरात पुन्हा वाढ, 10 ग्रॅमसाठी आज किती पैसे मोजावे लागणार?

Last Updated:
मागील आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घट झाल्याचे चित्र होते मात्र या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या आणि चांदीच्या भावात काहीशी वाढ झाली आहे. आज नाशिकमधील शुद्ध सोन्याचा दर काय आहे पाहुयात.
1/5
सोने आणि चांदी दरात काही दिवसांपासून सातत्याने चढ उतार पाहीला मिळत आहे. मागील आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घट झाल्याचे चित्र होते मात्र या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या आणि चांदीच्या भावात काहीशी वाढ झाली आहे. आज नाशिक मधील शुद्ध सोन्याचा दर काय आहे पाहुयात.
सोने आणि चांदी दरात काही दिवसांपासून सातत्याने चढ उतार पाहीला मिळत आहे. मागील आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घट झाल्याचे चित्र होते मात्र या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या आणि चांदीच्या भावात काहीशी वाढ झाली आहे. आज नाशिकमधील शुद्ध सोन्याचा दर काय आहे पाहुयात.
advertisement
2/5
गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या भावात चढउतार होत आहेत. एक लाखांवर गेलेलं सोनं पुन्हा काही दिवसांपासून स्वस्त झालं होते त्यामुळे लग्न सराईसाठी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली होती. परंतु आज आठवड्याच्या पाहिलाच्य दिवशी नाशिक सराफा बाजारांत 24 कॅरेट सोन्यात 200 रुपयांची वाढ झाली आहे.

3/5
नाशिक सराफा बाजारात शनिवारी 24 कॅरेट शुद्ध सोने 500 रुपयांची कमी झाला होता. त्यामुळे 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी 93 हजार 500 रुपये असा होता तर आज 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 200 रुपयांनी वाढला असून 24 कॅरेट सुद्धा सोन्यासाठी 93 हजार 700 रुपये हे मोजावे लागणार आहेत.

4/5
तर तेवढ्याच मोडीसाठी 90 हजार 889 रुपये मिळणार आहेत. तर 22 कॅरेटसाठी 95 हजार 829 रुपये एवढे पैसे मोजावे लागतील. तर मोडी साठी 83 हजार 254 रुपये हे मिळणार आहे.
तर तेवढ्याच मोडीसाठी 90 हजार 889 रुपये मिळणार आहेत. तर 22 कॅरेटसाठी 95 हजार 829 रुपये एवढे पैसे मोजावे लागतील. तर मोडी साठी 83 हजार 254 रुपये हे मिळणार आहे.
advertisement
5/5
सोन्याच्या भावासोबत आज चांदी देखील उचवला आहे. यामुळे चांदीच्या किंमतीत 500 रुपयांची वाढ होऊन आजचे शुद्ध चांदीचे दर 96 हजार 400 वर येऊन थाबंले आहेत.
सोन्याच्या भावासोबत आज चांदी देखील उचवला आहे. यामुळे चांदीच्या किंमतीत 500 रुपयांची वाढ होऊन आजचे शुद्ध चांदीचे दर 96 हजार 400 वर येऊन थाबंले आहेत.
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement