रोख रकमेनं रेंट भरता? सावधान! तुम्हाला Income Tax धाडेल नोटीस, वाचा संपूर्ण नियम
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
घरभाडं रोखीत दिल्यास आयकर विभाग नोटीस पाठवू शकतो. डिजिटल पेमेंट, दस्तावेज आणि घरमालकाचा पॅन कार्ड ठेवा. ₹५०,००० पेक्षा जास्त भाड्यावर TDS अनिवार्य आहे.
आजकाल ऑनलाईन पेमेंट जमाना आहे, असं असलं तरीसुद्धा काहीवेळा घरमालक किंवा अजूनही काही ठिकाणी रोख रकम देऊनच घराचं भाडं भरलं जातं. अजूनही व्यावसायिक जागेचं भाडंसुद्धा कॅशमध्ये दिलं जातं. तुम्ही अशा पद्धतीनं जर भाडं भरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ही सवय भविष्यात तुमच्यासाठी मोठी समस्या निर्माण करू शकते आणि तुम्हाला थेट आयकर विभागाकडून नोटीस येऊ शकते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
यामुळे, मोठ्या भाड्याच्या व्यवहारांमध्ये तर रोख पेमेंट करणे अत्यंत धोकादायक ठरते. डिजिटल माध्यमांचा वापर केल्यास तुमचा व्यवहार कायदेशीर आणि पारदर्शक राहतो. हा नियम पाळणे म्हणजे फक्त दंड टाळणे नव्हे, तर तुमच्या आर्थिक व्यवहारात पारदर्शकता राखणे आहे. तुम्हीही भाडे रोखीत देत असाल, तर तात्काळ डिजिटल पेमेंटचा पर्याय निवडा, जेणेकरून तुम्ही आयकर विभागाच्या रडारवर येण्यापासून सुरक्षित राहाल.


