Petrol vs Power Petrol: कोणतं पेट्रोल जास्त चांगलं जे देतं जास्त मायलेज?

Last Updated:
Petrol vs Power Petrol: कोणत्या पेट्रोलनं गाडीचं मायलेज जास्त वाढतं?
1/7
तुमच्याकडे बाइक किंवा कार अथवा कोणतेही वाहन असेल तर तुम्ही पेट्रोल पंपावर नक्कीच गेला असाल. तिथे तुम्ही पेट्रोल पंपाच्या डिस्प्ले बोर्डवर अनेक प्रकारचं पेट्रोल मिळतं हेही पाहिलं असेल.

advertisement
2/7
या सर्व पेट्रोलची नावं वेगवेगळी असतात. त्याचप्रमाणे त्याचे दरही वेगवेगळे असतात. आता दर वेगळे असल्याने त्या पेट्रोलमध्येही काही तरी फरक नक्कीच असणार. अनेक वेळा लोक हा प्रश्न विचारतात, की पॉवर पेट्रोल नॉर्मल पेट्रोलपेक्षा वेगळं कसं आहे? हे कन्फ्यूजन दूर करण्यासाठी माहिती घेऊ या.

3/7
पॉवर पेट्रोलला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. त्यामुळे तुमचा पेट्रोल पंपावर कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये म्हणून या पेट्रोलची नावं काय आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

4/7
या पेट्रोलला पॉवर व्यतिरिक्त एक्स्ट्रा माइल, स्पीड आणि हाय स्पीड या नावांनीदेखील ओळखलं जातं. त्यामुळे तुम्हाला पेट्रोल पंपावर यापैकी कोणतंही नाव लिहिलेले दिसले तर तुम्ही कन्फ्यूज न होता नाव सांगायचं आहे.

5/7
पॉवर पेट्रोल हे प्रीमियम फ्युएल आहे आणि दोन्हीमधील फरक हा असतो, की पॉवर पेट्रोलमध्ये ऑक्टेनचं प्रमाण जास्त असतं. नॉर्मल पेट्रोलमध्ये ऑक्टोनचं रेटिंग 87पर्यंत असतं, तर पॉवर पेट्रोलमध्ये ऑक्टेन रेटिंग 91 ते 94 पर्यंत असतं.

6/7
जास्त ऑक्टेन असलेलं पेट्रोल इंजिनमध्ये इंजिन नॉकिंग व डेटोनेटिंग कमी करण्यास मदत करतं. इंजिन नॉकिंग आणि डिटोनेटिंगच्या मदतीने इंजिनमधून येणारा आवाज कंट्रोल केला जातो. ऑक्टेनचा फायदा असा आहे की त्याच्या मदतीने इंजिन पूर्ण क्षमतेने कार्य करतं.

7/7
प्रीमियम उर्फ पॉवर पेट्रोल महाग असलं, तरी त्याचे अनेक फायदेदेखील आहेत. हे पेट्रोल गाडीत टाकल्याने गाडीचं मायलेज वाढतं. मायलेज वाढवण्यासोबतच इंजिनचा परफॉर्मन्स सुधारतो आणि गाडीला हिवाळ्यात उत्तम कोल्ड स्टार्ट परफॉर्मन्ससारखे फायदे मिळतात.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement