Mumbai Famous Seafood : 'सी फूड' खाणाऱ्या मुंबईकरांसाठी पर्वणीच! समुद्री पुलाव खाण्यासाठी होतेय गर्दी, लोकेशन आहे तरी कुठे?

Last Updated:
Food In Mumbai : मुंबईत सी-फूड खाणाऱ्यांसाठी खास आनंदाची बातमी आहे. मुंबईती इथल्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये समुद्री पुलाव नावाचा एक पदार्थ मिळतोय या खास डिशचं लोकेशन जाणून घ्या
1/5
 मुंबईत आपण जेव्हा येता, तेव्हा काही ठरलेले पदार्थ नेहमी खाण्याचा अनुभव घेतला जातो. पण आज आम्ही तुम्हाला मुंबईतील अशा काही खास आणि हायडन ठिकाणांची माहिती देणार आहोत, जिथे तुम्ही नक्की जाऊन हे स्पेशल पदार्थ अनुभवायला पाहिजे.

advertisement
2/5
 मुंबईत आज आम्ही ज्या पदार्थाबद्दल सांगत आहोत, तो मासे आवडणाऱ्या खवय्यांसाठी खूप खास आहे. कारण मुंबईच्या बाहेर तुम्हाला हा पदार्थ सहज कुठेही मिळणार नाही. या पदार्थाचे नाव आहे – ‘समुद्री पुलाव’.

3/5
 होय, तुम्ही अगदी बरोबर वाचले – समुद्री पुलाव. तुमच्यापैकी अनेकांनी कदाचित पहिल्यांदाच अशा वेगळ्या डिशबद्दल ऐकले असेल. आता चला जाणून घेऊया हा पदार्थ नेमका कसा असतो, मुंबईतील कोणत्या हॉटेलमध्ये मिळतो आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग कसा आहे, याबद्दल सविस्तर माहिती.

4/5
 समुद्री पुलाव तुम्हाला ग्रँट हाऊस या हॉटेलमध्ये खायला मिळेल, जे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आहे. CST स्टेशनवरून उतरून तुम्ही या हॉटेला सहज चालत पोहोचू शकता.

5/5
 मुंबईतील या हॉटेलची सुरूवात सुमारे 1950 पासून झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत अनेक खवय्ये येथे विविध पदार्थांचा आनंद घेण्यासाठी कायम गर्दी करत असतात. जर तुम्ही मासे प्रेमी असाल तर नक्की भेट द्या आणि समुद्री पुलावचा अनुभव घ्या.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement