Mumbai Rain Update : मुंबईत रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद; लोकलची वाहतूक विस्कळीत, दादर रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी

Last Updated:
Mumbai Rain Update : मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून ते आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे. याचा मोठा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. दादरमध्ये प्रवाशांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र दिसून आलं, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांना पावसाचा मोठा फटका बसल्याचं चित्र आहे.
1/5
महाराष्ट्रात जूनमध्ये दडी मारलेल्या पावसानं जुलैमध्ये दमदार हजेरी लावली आहे. मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून ते आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे. या पावसाचा मोठा फटका मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीला बसला आहे.

advertisement
2/5
रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्यानं दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

3/5
आज अनेक चाकरमान्यांनी स्टेशनवरूनच पुन्हा माघारी परत घरी जाणं पसंत केलं आहे. मात्र तरी देखील दादर रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

4/5
पावसामुळे लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलं असून, अनेक गाड्या उशिरानं धावत आहेत, याचा मोठा फटका हा प्रवाशांना बसल्याचं पाहायला मिळत आहे.

5/5
दादरमध्ये प्रवाशांनी मोठी गर्दी केली आहे, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांना पावसाचा मोठा फटका बसल्याचं चित्र आहे.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
• CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement