Ind vs Pak: भारताच्या 'पांढऱ्या सोन्या'वर पाकची 'नापाक' नजर, तब्बल 15 दिवस ठेवलं झाकून; लढवली अनोखी शक्कल

Last Updated:
भारत पाकिस्तान युद्धादरम्यान भारताने ताजमहाल तब्बल 15 दिवस झाकून ठेवला होता.
1/8
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला 
भारतानं घेतला पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे 
नऊ तळ या हल्ल्यातून भारतीय सैन्यानं उद्धवस्त केलंय.
या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाले आहेत.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतानं घेतला पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ या हल्ल्यातून भारतीय सैन्यानं उद्धवस्त केलंय. या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. (All Images Credit - Meta AI) 
advertisement
2/8
देशभरात युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मॉकड्रिल करण्यात आले आहे.
देशभरात युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मॉकड्रिल करण्यात आले आहे.
advertisement
3/8
या अगोदर 44 वर्षापूर्वी म्हणजे 1971 साली भारत- पाकिस्तान युद्धादरम्यान मॉकड्रिल करण्यात आले होते.
या अगोदर 44 वर्षापूर्वी म्हणजे 1971 साली भारत- पाकिस्तान युद्धादरम्यान मॉकड्रिल करण्यात आले होते.
advertisement
4/8
 या युद्धादरम्यान  भारताची शान आणि जगातील सात आश्चर्यापैकी प्रेमाचे प्रतिक मानलं जाणारा   ताज महल तब्बल 15 दिवस झाकून ठेवला होता.
या युद्धादरम्यान भारताची शान आणि जगातील सात आश्चर्यापैकी प्रेमाचे प्रतिक मानलं जाणारा ताज महल तब्बल 15 दिवस झाकून ठेवला होता.
advertisement
5/8
भारत पाकिस्तान युद्धादरम्यान भारताने पाकिस्तानला तब्बल 15  दिवस झाकून ठेवले होते. 1971 च्या युद्धावेळी ताजमहाल पाकिस्तानच्या निशाण्यावर होता.
भारत पाकिस्तान युद्धादरम्यान भारताने ताजमहाल तब्बल 15 दिवस झाकून ठेवला होता. 1971 च्या युद्धावेळी ताजमहाल पाकिस्तानच्या निशाण्यावर होता.
advertisement
6/8
 सर्वात महत्त्वाचे म्हणचे पांढऱ्या संगमरवरी दगडात बनवलेल्या वास्तूला दहशतवाद्यांनी निशाणा बनवले होते.
सर्वात महत्त्वाचे म्हणचे पांढऱ्या संगमरवरी दगडात बनवलेल्या वास्तूला दहशतवाद्यांनी निशाणा बनवले होते.
advertisement
7/8
 त्यावेळी भाराताने शक्कल लढवली आणि ताजमहाल संपूर्ण हिरव्या रंगाच्या कपड्याने झाकले होते.
त्यावेळी भाराताने शक्कल लढवली आणि ताजमहाल संपूर्ण हिरव्या रंगाच्या कपड्याने झाकले होते.
advertisement
8/8
 तसेच आसपासच्या परिसरात झाडे लावण्यात आली. तसेच ताजमहाल पर्यटकांसाठी तब्बल १५ दिवस बंद होता.
तसेच आसपासच्या परिसरात झाडे लावण्यात आली. तसेच ताजमहाल पर्यटकांसाठी तब्बल १५ दिवस बंद होता.
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement