KumbhMela: 66 कोटी लोकांनी महाकुंभात केलं स्नान! 45 दिवसांच्या महापर्वानंतर प्रयागराजची अशी आहे अवस्था, पहा फोटो
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Maha Kumbh 2025 : ऐतिहासिक धार्मिक कार्यक्रम म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या महाकुंभमेळ्याला दरवेळी भाविक आणि पर्यटकांची मोठी गर्दी होते. महाकुंभाच्या समाप्तीनंतर प्रयागराजचे मेळा मैदान एका नवीन स्वरूपात दिसत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली, मेळाव्याच्या मैदानाची स्वच्छता आणि सजावटीकडे विशेष लक्ष दिले जात आहे. महाकुंभ संपल्यानंतर ते पूर्वीपेक्षा अधिक स्वच्छ आणि अधिक व्यवस्थित करण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत.
advertisement
advertisement
45 दिवसांच्या महाकुंभमेळ्यात स्वच्छता कामात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या परिश्रमाबद्दल सत्कार केला आणि स्वच्छता काम जलदगतीने करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. उत्तर प्रदेश अग्निशमन विभागाने राज्यातील सर्व 75 जिल्ह्यांमधील लोकांना संगम पाणी वाटण्यासाठी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement