advertisement

Diwali Laxmi Pujan wishes : सगळ्यांना पाठवा लक्ष्मीपूजन शुभेच्छा; पावन पर्वावर उघडेल भाग्याचं दार

Last Updated:
Diwali Laxmi Pujan wishes in marathi : वसुबारसपासून दिवाळीची सुरुवात झाली असली तरी अनेक जण नरकचतुर्दशीला दिवाळीचा पहिला दिवस मानतात. त्यानुसार लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा दुसरा दिवस. लक्ष्मीपूजनासाठी खास शुभेच्छा मेसेज.
1/5
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी.. या दिवाळीला तुमच्यावर अष्टलक्ष्मीची कृपा होऊ दे.
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी.. या दिवाळीला तुमच्यावर अष्टलक्ष्मीची कृपा होऊ दे.
advertisement
2/5
दिव्यांमुळे मिळेल आनंदाचा प्रकाश, संपत्ती आणि मनःशांती... लक्ष्मीपूजनाच्या पावन पर्वावर उघडेल भाग्याचं दार, लक्ष्मीपूजन शुभेच्छा...!
दिव्यांमुळे मिळेल आनंदाचा प्रकाश, संपत्ती आणि मनःशांती... लक्ष्मीपूजनाच्या पावन पर्वावर उघडेल भाग्याचं दार, लक्ष्मीपूजन शुभेच्छा...!
advertisement
3/5
तुमच्या घरी होवो धनाची बरसात. होवो कोपराकोपऱ्यात लक्ष्मीचा वास, संकटांचा होवो नाश, शांतीचा होवो वासशुभ दीपावली, शुभ लक्ष्मीपूजन!
तुमच्या घरी होवो धनाची बरसात. होवो कोपराकोपऱ्यात लक्ष्मीचा वास, संकटांचा होवो नाश, शांतीचा होवो वास शुभ दीपावली, शुभ लक्ष्मीपूजन!
advertisement
4/5
दिव्यांचा हा सण आहे खास, तुम्हाला मिळो सुखांचा सहवास, लक्ष्मी आली आपल्या द्वारी, करा लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छांचा स्वीकार...!
दिव्यांचा हा सण आहे खास, तुम्हाला मिळो सुखांचा सहवास, लक्ष्मी आली आपल्या द्वारी, करा लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छांचा स्वीकार...!
advertisement
5/5
घरात लक्ष्मीचा निवास, अंगणी दिव्यांची आरास, मनाचा वाढवी उल्हास, दिवाळी अशी खास, शुभ दिपावली!
घरात लक्ष्मीचा निवास, अंगणी दिव्यांची आरास, मनाचा वाढवी उल्हास, दिवाळी अशी खास, शुभ दिपावली! 
advertisement
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement