Mobile Number: तुमचा मोबाईल नंबरच ठरवतो तुमचं भविष्य, लकी नंबर ओळखायचा कसा? ही चूक नकोच!

Last Updated:
Mobile Number: आपला मोबाईल नंबर देखील आपलं भविष्य ठरवत असतो, असं अंक ज्योतिषतज्ज्ञ सांगतात. लकी मोबाईल नंबर कोणता? जाणून घेऊ.
1/7
आपल्या आयुष्यात अंकाना खूप महत्त्व असून दैनंदिन कामात, आपल्या व्यवसायात, व्यवहारात हे अंक महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच हे अंक आपल्यासाठी शुभ किंवा अशुभ सुद्धा ठरत असतात. इतकेच नाही तर तुम्ही वापरत असलेल्या मोबाईल नंबरवरून देखील तुमचे भविष्य ठरू शकते. याबाबत नाशिकमधील अंकशास्त्र तज्ज्ञ विभा घावरे यांनी माहिती दिलीये.

advertisement
2/7
अंकशास्त्र हे 1 ते 9 या अंकांवर आधारित असते आणि हेच अंक आपल्या ग्रहांशी जुळलेले असतात. अंकशास्त्रात तुमच्यासाठी दोन अंक नेहमी महत्त्वाचे असतात. एक मूलांक आणि एक म्हणजे तुमचा भाग्यांक होय. या दोन नंबरवरून तुमचा लकी नंबर येत असतो. तर याच पद्धतीने आपला मोबाईल नंबरदेखील महत्त्वाचा आहे.

3/7
तुमचे दैनंदिन जीवन सुखी आणि आनंदी राहण्यासाठी मोबाईल नंबर देखील महत्त्वाचा आहे. हा मोबाईल नंबर योग्य पद्धतीत आपल्याकडे नसला तर आपल्याला अनेक अडथळे येतात. आपण जेव्हा आपला मोबाईल नंबर घेत असतो तेव्हा पूर्ण मोबाईल नंबरची बेरीज करावी. ही बेरीज 1, 3, 5, 6 या समान अंकावर आली तर हा अंक सर्वांसाठी लकी ठरत असतो.

4/7
बरेचजण मोबाईलसाठी चॉइस नंबर घेत असतात. परंतु, मोबाईल नंबर घेताना 1 आणि 7, 2 आणि 2 किंवा 8 आणि 4, 1 आणि 6 हे अंक घेतल्यास तुमच्यासाठी आरोग्याच्या समस्या, कोर्टकचेरी, किंवा जमिनीची विक्री न होणे, किंवा लग्न जमत नाही अशा बऱ्याच समस्या निर्माण होतात. 88, 11, 66, 33 असे अंक देखील आपल्या कामात विघ्न आणतात. त्यामुळे असे मोबाईल नंबर घेणे टाळण्याचा सल्ला अंक ज्योतिषतज्ज्ञ देतात.

5/7
शैक्षणिक प्रगतीसाठी गुरु ग्रहाचा अंक 3 हा चांगला असणार आहे. कौटुंबिक अडचणींसाठी आपल्या नात्यात जोड बनत नाही, सतत भांडण होत असतात तर यासाठी 6 घेऊ शकतात. सर्व क्षेत्रात तुम्हाला पुढे राहायचे आहे तर तुम्ही नक्कीच 5 या अंकाचा आपल्या मोबाईल नंबरमध्ये समावेश करावा.

6/7
दरम्यान, अधिक माहितीसाठी तुम्ही नक्कीच नाशिक येथील ग्रेस न्यूमॉरोलॉजिस्ट विभा घावरे यांची मदत घेऊ शकणार आहात. नाशिकमध्ये मुंबई नाक्याजवळील रुंगठा शॉपिक हब या ठिकाणी त्यांचे कार्यलय असून इंस्टा प्रोफाइल grace numerology या ठिकाणी भेट देऊन देखील अधिक माहिती घेता येईल.

7/7
(सूचना: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement