लग्झरी कार्सचा शौकिन आहे थलापति विजय, पण सगळ्या गाड्यांचे नंबर सेम; काय आहे 0277 च्या मागची स्टोरी!

Last Updated:
Thalapathy Vijay Car Numbers : तुम्हाला माहिती आहे का अभिनयातून आता राजकारणात एन्ट्री केलेल्या थलापति विजयच्या सगळ्या गाड्यांचे नंबर सेम आहेत. काय आहे यामागची स्टोरी.
1/11
कलाकार म्हटलं की त्यांचे शौक काहीच निराळेच असतात. अनेक कलाकार हे लग्झरी कारचे शौकिन आहेत. पण एक असा अभिनेता ज्याला कारचं प्रचंड वेड आहे.

advertisement
2/11
पण वेडात एक भन्नाट ट्विस्ट असा की त्याच्या सगळ्या लग्झरी कारचे नंबर मात्र सेम आहेत. आता तुम्ही म्हणाल असं कसं काय? हो असंच आहे. त्याने आपल्या सगळ्या कारचा नंबर सेम ठेवण्यामागे एक इमोशनल स्टोरी आहे. 

3/11
आपण बोलतोय तो अभिनेता म्हणजेच थलापती विजय. तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजय याने राजकारण प्रवेश केला आहे. 'तमिझगा वेत्री कलागम' (TVK) नावाचा पक्ष स्थापन केला असून येत्या 2026 च्या विधानसभा निवडणुकीत तो सहभागी होणार आहे.

4/11
राजकारणाच्या रिंगणात उतरल्याने त्याने अभिनयाला रामराम केलं आहे. 'जन नायगन' हा त्याच्या अभिनय कारकिर्दीतील शेवटचा सिनेमा असेल.  

5/11
विजयला नेहमीच लक्झरी कार्सचं प्रचंड वेड आहे. त्याने मागील वर्षी त्यांची Rolls-Royce विकल्यानंतर तीन नवीन गाड्या घेतल्या.

6/11
ज्यात BMW इलेक्ट्रिक कार, Lexus LM, आणि Toyota Vellfire कारचा समावेश आहे. त्याचप्रमाणे  तामिळनाडूत प्रचारासाठी एक खास कॅम्पेन बसही तयार केली आहे.

7/11
आश्चर्याची गोष्ट म्हणजे विजयच्या सगळ्या कारचे नंबर सेम आहेत.  140277 हा नंबर त्याच्या सगळ्या कारवर पाहायला मिळतो. 

8/11
BMW: TN 14 AH 0277,  Lexus: TN 14 AL 0277,  Vellfire: TN 14 AM 0277,  TVK बस: TN 14 AS 0277 असे त्याच्या कारचे नंबर्स आहेत. 

9/11
विजयच्या Rolls-Royceवर मात्र 0014 हा वेगळा नंबर आहे. पण विजयच्या बहुतांश गाड्यांवर 14-02-77 हे आकडे दिसतात. त्याच्यासाठी हा नंबर योगायोग नाही तर एक इमोशनल गोष्ट आहे. 

10/11
विजयची धाकटी बहीण विद्या हिचा बर्थडे 14 फेब्रुवारी 1977 रोजी असतो. त्याच्या बहिणीचं लहान असतानाच निधन झालं.

11/11
बहिणीच्या आठवणीत विजयने आपल्या सर्व गाड्यांना तिच्या जन्मतारखेचे प्रतिनिधित्व करणारा 0277 नंबर ठेवला आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement