advertisement

हिट मालिकेचा नायक, मराठी अभिनेत्याचं 12 वर्षांनी झी मराठीवर कमबॅक! चाहत्यांचा आनंद गगनात मावेना, नव्या मालिकेत जबरदस्त एंट्री

Last Updated:
हिट मालिकेचा हिरो अनेक वर्षांनी मराठी मालिकेत दिसणार आहे. त्याच्या मालिकेतील दमदार एन्ट्रीचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.
1/11
असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी हिट मालिका देऊन नंतर ते गायब झाले. असाच एक अभिनेता ज्याने हिरो बनून छोट्या पडद्यावर प्रेक्षकांची मनं जिंकली.

2/11
आतापर्यंतच्या हिट मालिकांमधील ही एक हिट मालिका होती. पण या मालिकेनंतर हा अभिनेता छोट्या पडद्यावरून गायब झाला.

3/11
आता तब्बल 12 वर्षांनी तो छोट्या पडद्यावर कमबॅक करतोय. या अभिनेत्याचा कमबॅकचा नुसता प्रोमो पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 

4/11
स्क्रिनवर दिसत नसला तरी हा अभिनेता लेखक म्हणून काम करत होता. अनेक मालिका त्याने लिहिल्या असून त्या देखील सुपरहिट झाल्या. पण त्याने अभिनेता म्हणून काम केलेली मालिका आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. 

5/11
आपण बोलत आहोत अभिनेता चिन्मय मांडलेकर विषयी. तू तिथे मी या हिट मालिकेनंतर चिन्मय मांडलेकर तब्बल 12 वर्षांनी झी मराठीवर कमबॅक करतोय. 

6/11
16 एप्रिल 2012 ते 17 मे 2014 या काळात तू तिथे मी ही मालिका सुरू होती. मालिकेत त्याने सत्यजित हे पात्र साकारलं होतं जे कमालीचं हिट झालं. सत्यजित आणि मंजिरी म्हणजेच अभिनेत्री मृणाल दुसानिस ही जोडी आजही तितकीच हिट आहे. 

7/11
तू तिथे मी मालिकेनंतर अभिनेता चिन्मय मांडलेकर आता झी मराठीच्या नव्या सुरू झालेल्या सनई चौघडे मालिकेत दिसणार आहे. मालिकेतील त्याचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. 

8/11
सनई चौघडे मालिकेत सत्यजितची दणक्यात एन्ट्री दाखवण्यात आली. तू तिथे मी च्या सत्यजित सारखाच लुक त्याला देण्यात आला. त्याची छोटीशी झलक मालिकेच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आली आहे. या मालिकेच्या चिन्मय कलर्स मराठीच्या 'तू माझा सांगाती' या मालिकेत संत तुकारामांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

9/11
अभिनेता चिन्मय मांडलेकरला पुन्हा झी मराठीवर पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केलाय. तू तिथे मी च्या आठवणी जाग्या झाल्यात. एका चाहत्यानं लिहिलंय,
अभिनेता चिन्मय मांडलेकरला पुन्हा झी मराठीवर पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केलाय. तू तिथे मी च्या आठवणी जाग्या झाल्यात. एका चाहत्यानं लिहिलंय, "चिन्मय मांडलेकर खूप दिवसांनी एन्ट्री आहे."
advertisement
10/11
दुसऱ्या चाहत्यानं लिहिलंय,
दुसऱ्या चाहत्यानं लिहिलंय, "Bring a show with Chinmay madlekar sir. it will be on fire." आणखी एकानं लिहिलंय, "ओजी एक्टरला कोणीच फाइट देऊ शकत नाही."
advertisement
11/11
तर अनेकांनी,
तर अनेकांनी, "सत्यजित सोबत मंजिरी पण हवी होती. सत्यजित सोबतची मंजिरी कुठे आहे ?" असेही प्रश्न विचारले आहेत. चिन्मय मांडलेकरला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
advertisement
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement