टीम इंडियाच्या ऑपरेशन सिंदूरनंतर अफ्रिकेचा एअर स्ट्राइक पाकिस्तानला घरात घुसून धुतलं

Last Updated:
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान काही सुधारलं नाही. UN मध्ये देखील पाकिस्तानला धोबीपछड केलं आहे. इतकंच नाही तर नुकतंच दुबईमध्ये झालेल्या आशिया कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान फायनल सामना झाला. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला चांगली धूळ चारली.
1/9

advertisement
2/9
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात वातावरण तापलं होत. निष्पाप लोकांचा जीव गेला आणि सर्वत्र संतापाची लाट उसळली. या भ्याड हल्ल्यानंतर भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली आणि ऑपरेशन सिंदूरची घोषणा केली.

3/9
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार नाहीत अशी चर्चा होती मात्र, आशिया कप खेळण्यासाठी भारत-पाकिस्तान आमनेसामने आले आणि खेळाच्या मैदानातही भारताने पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली आणि आशिया कप 2025 चा खिताब भारताच्या नावे केला.

4/9
सध्या साउथ आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरु आहे. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका रावळपिंडी येथे आमनेसामने येत आहेत. दोन्ही संघांमध्ये दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे आणि आज तिसरा दिवस आहे.

5/9
दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात 404 धावा केल्या. अशा प्रकारे, पाहुण्या संघाने पाकिस्तानवर 71 धावांची आघाडी घेतली आहे.

6/9
रावळपिंडी येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा आठ विकेट्सने पराभव केला . एडेन मार्करामच्या नेतृत्वाखालील संघाने साडेतीन दिवसांत कसोटी जिंकली.

7/9
सायमन हार्मरच्या सहा विकेट्समुळे दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात पाकिस्तानला 138 धावांत गुंडाळले आणि त्यांना 68 धावांचे लक्ष्य दिले. पाहुण्या संघाने अवघ्या दोन विकेट्सच्या मोबदल्यात सामना जिंकला.

8/9
2007 नंतर दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तानमध्ये पहिला कसोटी विजय होता, ज्यामुळे 18 वर्षांचा दुष्काळ संपला. दोन सामन्यांची मालिकाही 1-1 अशी बरोबरीत होती.

9/9
रावळपिंडी कसोटीत पाकिस्तानचा पहिला डाव 333 धावांवर संपला. प्रत्युत्तरादाखल दक्षिण आफ्रिकेने 404 धावा केल्या. एकेकाळी त्यांचा धावसंख्या सात बाद 210 अशी होती. तेथून सेनुरन मुथुसामी, केशव महाराज आणि कागिसो रबाडा यांनी महत्त्वपूर्ण धावा करत दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement