WhatsApp वर या Settings ऑफ करुन ठेवता का? ऑन केल्यास सेफ राहील डेटा

Last Updated:
तुम्हालाही तुमचं व्हॉट्सअॅप 100% सुरक्षित ठेवायचं असेल तर महत्त्वाच्या प्रायव्हसी सेटिंग्स तत्काळ ऑन केल्या पाहिजेत. जाणून घ्या या कोणत्या सेटिंग्स आहेत.
1/10
व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय इंस्टंट मॅसेजिंग अॅप आहे. तुमचे संभाषण सुरक्षित ठेवण्यासाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन प्रदान करते. मात्र हॅकर्स तुमच्या फोनमध्ये मालवेअर किंवा व्हयारस इंस्टॉल केले तर तुमची व्हॉट्सअॅपशी संबंधीत सर्व महत्त्वपूर्ण माहिती चोरीला जाऊ शकते.

advertisement
2/10
यूझर्सची प्रायव्हसी सुरक्षित ठेवात. यासाठी व्हॉट्सअॅप अनेक सेफ्टी फीचर्स ऑफर करते. ज्याविषयी तुम्ही जाणून घेणे खुप महत्त्वाचे आहे. हे फीचर्स डिफॉल्टरित्या बंद राहतात आणि तुम्ही हे तत्काळ ऑन केले पाहिजेत. चला जाणून घेऊया या फीचर्सविषयी सविस्तर

3/10
IP Address लपवा : पहिली सेटिंग आहे ती म्हणजे आपला आयपी अॅड्रेस लपवणे. हॅकर्स व्हॉट्सअॅपवर व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल दरम्यान आपला आयपी अॅड्रेस ट्रॅस करु शकता. ज्यामुळे तुमची लोकेशन आणि ओळख समोर येऊ शकते. खराब कॉल क्वालिटीपासून बचावासाठी या सेटिंग्स व्हॉट्सअॅपमध्ये डिफॉल्टरित्या बंद राहतात. मात्र तुम्ही त्या मॅन्युअलरी चालू करु शकता.

4/10
हे करण्यासाठी, WhatsApp च्या सेटिंग्जमध्ये जा आणि Privacy ऑप्शन निवडा. नंतर, खाली स्क्रोल करा आणि Advanced ऑप्शनवर टॅप करा. येथे, तुम्हाला Protect IP address in calls ऑप्शन दिसेल. तो टॉगल करा.

5/10
यामुळे तुमचा पुढचा कॉल थेट अ‍ॅप-टू-अ‍ॅप कनेक्शनऐवजी व्हाट्सअ‍ॅपच्या सर्व्हरद्वारे कनेक्ट होईल याची खात्री होईल. व्हाट्सअ‍ॅपचे सर्व्हर तुमचा आयपी अॅड्रेस लपवतील. यामुळे कॉलची क्वालिटी थोडी कमी होऊ शकते, परंतु कॉल दरम्यान हॅकिंगचा धोका अनेक पटींनी कमी होईल.

6/10
Link Preview बंद करा: हॅकिंगपासून संरक्षण करण्यासाठी पुढील प्रायव्हसी सेटिंग म्हणजे लिंक प्रिव्ह्यू बंद करणे. ही सेटिंग डीफॉल्टनुसार देखील डिसेबल केलेली असते. लिंक प्रिव्ह्यू बंद केल्याने तुम्ही पाठवलेल्या कोणत्याही लिंक्सचे प्रिव्ह्यू होण्यापासून रोखले जाईल. ही सेटिंग आयपी अॅड्रेस संरक्षणाचा आणखी एक स्तर प्रदान करते.

7/10
हे चालू करण्यासाठी, WhatsApp च्या Settingsमध्ये जा आणि Privacy ऑप्शन निवडा. नंतर, Advanced वर खाली स्क्रोल करा. येथे, तुम्हाला Disable link previews करण्याचा ऑप्शन दिसेल, जो तुम्हाला टॉगल ऑन करावा लागेल.

8/10
Security Notifications चालू करा: WhatsApp वरील प्रत्येक कॉन्टॅक्टला एक यूनिक सिक्योरिटी कोड दिला जातो. हा सिक्योरिटी कोड तुम्हाला मेसेज पाठवणाऱ्या किंवा कॉल करणाऱ्या व्यक्तीची ओळख पडताळतो आणि संदेश एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असल्याची खात्री करतो.

9/10
कोणी हॅक तुमच्या चॅटमध्ये सिक्योरिटी कोड बदलून घुसघोरी करण्याचा प्रयत्न करत असेल तर ही सेटिंग व्हॉट्सअॅपला अलर्ट करते आणि यूझर्सला नोटिफिकेशन पाठवते.

10/10
ही सेटिंग ऑन करण्यासाठी व्हॉट्सअॅपच्या Settings मध्ये जाऊन Account सेक्शन ओपन करा. नंतर Security notifications वर जा आणि या डिव्हाइसवर सुरक्षा सुचना दाखवाचं टॉगल ऑन करा. व्हॉट्सअॅप चांगले सेफ्टी फीचर्स देते. मात्र या सेटिंग्स चालू केल्याने हॅकिंगची शक्यता जवळपास शून्य होते.

Kolhapur:  मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्
  • महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण

  • खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा

View All
advertisement