प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंनी अकोल्यात भाजपवर हल्लाबोल केला. तेव्हा ते म्हणाले, "प्रभू रामचंद्राचे नाव घ्यायचं आणि रावणाचं काम करायचं. प्रभूरामचंद्राचं धनूष्य तुमच्या छाताडात घातल्याशिवाय राहणार नाही."