पैशांचा होईल वर्षाव! घरामध्ये मनी प्लांट लावताना टाळा 'या' चुका, काही दिवसातंच चमकेल नशीब
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
घरामध्ये सुख, समृद्धी आणि पैशांचा ओघ वाढवण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये मनी प्लांटला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. नावाप्रमाणेच हे रोप घरामध्ये धन आकर्षित करण्याचे काम करते.
घरामध्ये सुख, समृद्धी आणि पैशांचा ओघ वाढवण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये मनी प्लांटला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. नावाप्रमाणेच हे रोप घरामध्ये धन आकर्षित करण्याचे काम करते. मात्र, अनेक वेळा मनी प्लांट लावूनही घरामध्ये आर्थिक चणचण भासते किंवा रोपाची वाढ होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे ते चुकीच्या दिशेला लावणे असू शकते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








