बापरे! शिंक रोखली आणि असा भयानक परिणाम; रिपोर्ट पाहून डॉक्टरही शॉक

Last Updated:
Man Holds Sneeze Ruptured Throat : बऱ्याच वेळा आपण आपल्या शिंक दाबतो. पण याचा काय परिणा्म होईल कधी विचार केला आहे का? एका व्यक्तीसोबत घडलं ते भयानक आहे.
1/5
बऱ्याचदा सार्वजनिक ठिकाणी किंवा कुणासोबत असताना शिंक आली की ती रोखणाऱ्याची कमी नाही. खूप लोक असे आहेत, जे शिंक रोखण्याचा प्रयत्न करतात. अशीच एक व्यक्ती जिने शिंक रोखण्याचा प्रयत्न केला पण त्याचा इतका भयंकर परिणाम की ही व्यक्ती मृत्यूच्या दारात पोहोचली.

advertisement
2/5
यूकेमधील ही घटना. 30 वर्षांचा पुरुष गाडी चालवत होता. त्यावेळी त्याला शिंका येऊ लागल्या. त्याने त्याची शिंक थांबवली. नाक दाबलं, तोंड बंद केलं. यामुळे त्याची शिंक येणं थांबली. शिंक थांबली खरी पण नंतर तिच्या घशात तीव्र वेदना होऊ लागल्या. त्याला आत काहीतरी फुटल्यासारखं वाटलं. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्याची मान सुजली.

3/5
जेव्हा तो रुग्णालयात पोहोचला तेव्हा सीटी स्कॅनमध्ये त्याच्या श्वासनलिकेमध्ये 2x2 मिमी छिद्र असल्याचं दिसून आलं. छाती आणि फुफ्फुसांमध्ये हवा जमा झाली होती, जी प्राणघातक ठरू शकते. या प्रकरणाचे प्रमुख लेखक डॉ. राशचर्ड्स मिसिरोव्ह म्हणाले,
जेव्हा तो रुग्णालयात पोहोचला तेव्हा सीटी स्कॅनमध्ये त्याच्या श्वासनलिकेमध्ये 2x2 मिमी छिद्र असल्याचं दिसून आलं. छाती आणि फुफ्फुसांमध्ये हवा जमा झाली होती, जी प्राणघातक ठरू शकते. या प्रकरणाचे प्रमुख लेखक डॉ. राशचर्ड्स मिसिरोव्ह म्हणाले, "हे आश्चर्यकारक होतं. आम्हाला यापूर्वी कधीही असा प्रकार आढळला नव्हता."
advertisement
4/5
बीएमजे जर्नलमध्ये या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. बीएमजे रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी सांगितलं की शिंक रोखल्याने वरच्या श्वसनमार्गात सामान्यपेक्षा 5 ते 24 पट जास्त दाब वाढतो. हा दाब श्वासनलिका फुटू शकतो. या प्रकरणात दाब 20 पट वाढला, ज्यामुळे एक लहान छिद्र तयार झालं.

5/5
जर छिद्र मोठं असतं तर संसर्ग, रक्तस्त्राव किंवा श्वास गुदमरल्याने मृत्यू झाला असता. रुग्णाला पेनकिलर देण्यात आले आणि 48 तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं. सुदैवाने छिद्र 5 आठवड्यांत बरं झालं. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement