'सगळं एकाच ठिकाणी येऊन थांबतंय', लग्नानंतर प्राजक्ता गायकवाड काम करणार का? सासरच्यांबद्दल बोलताना म्हणाली...

Last Updated:
Prajakta Gaikwad Wedding : चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त बोलताना प्राजक्ताने तिच्या लग्नाची तारीख आणि होणाऱ्या सासरच्या कुटुंबाबद्दल खुलासा केला आहे.
1/8
मुंबई: 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या तिच्या आगामी 'स्मार्ट सुनबाई' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
मुंबई: 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या तिच्या आगामी 'स्मार्ट सुनबाई' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
advertisement
2/8
चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त बोलताना प्राजक्ताने तिच्या लग्नाची तारीख आणि होणाऱ्या सासरच्या कुटुंबाबद्दल खूप भावनिक खुलासा केला आहे, ज्यामुळे तिचे चाहते भलतेच खुश झाले आहेत.
चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त बोलताना प्राजक्ताने तिच्या लग्नाची तारीख आणि होणाऱ्या सासरच्या कुटुंबाबद्दल खूप भावनिक खुलासा केला आहे, ज्यामुळे तिचे चाहते भलतेच खुश झाले आहेत.
advertisement
3/8
प्राजक्ता गायकवाड येत्या २ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे. लग्नाच्या तोंडावरच तिचा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने हा योगायोग खूप खास ठरला आहे.
प्राजक्ता गायकवाड येत्या २ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे. लग्नाच्या तोंडावरच तिचा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने हा योगायोग खूप खास ठरला आहे.
advertisement
4/8
एका मुलाखतीत बोलताना प्राजक्ता म्हणाली,
एका मुलाखतीत बोलताना प्राजक्ता म्हणाली, "हा सगळा योग माझ्यासोबत खूप सुदैवाने घडत आहे. साखरपुड्यापूर्वी चित्रपटाचे शूटिंग झाले आणि आता लग्न होणार असताना चित्रपट प्रदर्शित होतोय. विशेष म्हणजे, चित्रपटाचे शीर्षकही 'स्मार्ट सुनबाई' असे आहे, <!--StartFragment --><span class="cf0">त्यामुळे सगळं एकाच ठिकाणी </span><span class="cf0">येऊन</span><span class="cf0"> थांबतंय.</span><!--EndFragment -->"
advertisement
5/8
प्राजक्ताच्या मते 'स्मार्ट सुनबाई' म्हणजे समजूतदार असणारी. ती म्हणते,
प्राजक्ताच्या मते 'स्मार्ट सुनबाई' म्हणजे समजूतदार असणारी. ती म्हणते, "कुटुंबामध्ये प्रत्येकाने माणसाशी माणसासारखं वागणं महत्त्वाचं आहे. चित्रपटातून आम्ही नारीशक्तीचा जागर करत आहोत."
advertisement
6/8
चित्रपटातून कुटुंबात समतोल साधण्याचा संदेश देणारी प्राजक्ता खऱ्या आयुष्यातही आता माहेर आणि सासर या दोन गोष्टींमध्ये समतोल राखायला शिकत आहे. तिने तिच्या सासरच्या कुटुंबाबद्दलचे अनुभव सांगितले.

7/8
सासरच्या मंडळींचं कौतुक करताना प्राजक्ता म्हणाली,
सासरच्या मंडळींचं कौतुक करताना प्राजक्ता म्हणाली, "माझे तिकडचे कुटुंब खूप छान आहे. माझ्या करिअरला त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. या गोष्टीमुळे मी खूप आनंदी आहे."
advertisement
8/8
प्राजक्ताने पुढे सांगितले,
प्राजक्ताने पुढे सांगितले, "त्यांच्या घरात मुलगी नाहीये, त्यामुळे त्यांनी मला आधीच सांगितले की तू आमच्याकडे सून म्हणून नाही, तर मुलगी म्हणून येणार आहेस." या प्रेमळ पाठिंब्यामुळे तिचे माहेरचे आणि सासरचे कुटुंब दोघेही खूप आनंदी आहेत.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement