Weather Alert : महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास महत्त्वाचे! वातावरण पुन्हा बदललं, हवामान खात्याचं अपडेट

Last Updated:
राज्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. किमान तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढ झाल्याने गारठा कमी जाणवत आहे. पाहुयात 4 डिसेंबर रोजी राज्यात हवामान कसं असेल.
1/7
मागील दोन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांत थंडी पहायला मिळाली. परंतु आज राज्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. किमान तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढ झाल्याने गारठा कमी जाणवत आहे. पाहुयात 4 डिसेंबर रोजी राज्यात हवामान कसं असेल.

advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरांसह कोकणात हवामान मुख्यतः कोरडे असेल. तर मुंबईतील किमान तापमानात 2 अंशाने वाढ होईल. मुंबईत किमान तापमान 19 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस राहील.

3/7
पुणेकरांना देखील वाढत्या गारव्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. पुण्यातील किमान तापमानात 1 अंश सेल्सिअसने वाढ होईल. यामुळे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पुण्यात 12 तर कोल्हापूरमध्ये 20 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान राहील.

4/7
उत्तर महाराष्ट्रात देखील गारठा कमी झाला आहे. नाशिकमध्ये किमान तापमान 9 अंश सेल्सिअसवरून 11 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. तर जळगाव आणि उर्वरित उत्तर महाराष्ट्रात देखील गारठा कमी झाल्याचे पहायला मिळेल.

5/7
मराठवाड्यात गारठा कायम राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांत किमान तापमान स्थिर राहण्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर तसेच नांदेडमध्ये किमान तापमान 11 अंश सेल्सिअस राहील.

6/7
विदर्भातील किमान तापमानात देखील फारसा चढ-उतार होणार नाही. नागपूरमध्ये 11 तर अमरावतीत 13 अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान राहील.

7/7
दरम्यान, राज्यातील शीतलहरीचा सामना करणाऱ्या उत्तर मध्य महाराष्ट्रातील नागरिकांना किमान तापमानात वाढ झाल्याने काहीसा दिलासा मिळणार आहे.

Beed : 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी झालेल्या पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं
  • 'ते' अमरसिंह पंडितांना संपवायलाच आले होते, जखमी पीएनं ICU तून सगळंच सांगितलं

View All
advertisement