Pune News : ऑडीतील 'त्या' एका गोष्टीमुळे झाली बदली; कोण आहेत पुण्याच्या IAS अधिकारी पूजा खेडकर?
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
पुणे जिल्ह्यात परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रूजू झालेल्या पुजा खेडकर यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे.
advertisement
खेडकर यांच्याविरोधात पुण्याचे जिल्हाधिकारी असलेल्या दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहित अहवाल सादर केला होता. या अहवालामध्ये त्यांनी खेडकर यांची प्रशिक्षणासाठी दुसऱ्या जिल्ह्यात नियुक्ती करावी, तसेच त्यांच्या वडिलांची वर्तवणूक चुकीची असल्याचे म्हटलं होते. त्यानंतर खेडकर यांची आता बदली करण्यात आली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


