ग्रहांचा सेनापती बदलणार रास, 3 राशींच्या व्यक्तींना करणार राजा, लवकरच सुरू होणार गोल्डन टाइम!

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रहांचा ठराविक वेळी राशीप्रवेश होतो. जेव्हा एखाद्या ग्रहाचा एखाद्या राशीत प्रवेश होतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व 12 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यावर पडतो. आता लवकरच मंगळ ग्रहाचा मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश होणार आहे. त्यातून काही राशींच्या व्यक्तींचं नशीब पार उजळून निघेल, असं ज्योतिषांनी सांगितलं आहे. त्यामुळे या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत, जाणून घेऊया. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
1/5
कन्या : मंगळ ग्रहाच्या कृपेनं या राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. आयुष्यात सुख-समृद्धीचं आगमन होईल. करियरमध्ये प्रगती होईल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळेल. मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तसंच वैवाहिक जीवनात सुख येईल. 

advertisement
2/5
तूळ : या राशीच्या व्यक्तींची करियरमध्ये विशेष प्रगती होईल. आर्थिक स्थिती भक्कम होईल. नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे. कामकाजात बक्कळ लाभ होईल. रखडलेली सगळी कामं मार्गी लागतील. अचानक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. 

3/5
मकर : या राशीच्या व्यक्तींसाठी परदेशी प्रवासाचा योग निर्माण होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. रखडलेली कामं मार्गी लागतील. प्रेमाचं नातं आधीपेक्षा आणखी घट्ट होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. 

4/5
अयोध्येतील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी ही सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, येत्या 3 एप्रिलला मंगळ ग्रह मिथुन राशीतून बाहेर पडेल आणि कर्क राशीत प्रवेश करेल. मंगळ ग्रहाच्या या राशीपरिवर्तनाचा 3 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यावर अत्यंत सकारात्मक प्रभाव पडेल. त्यांना सुख, समृद्धी अनुभवायला मिळेल. 

5/5
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement