advertisement

शनीदोषामुळे पार अडचणीत बुडते व्यक्ती, डोकंही निघत नाही वर, पण उपाय एकदम सोपा!

Last Updated:
Shani Dosha Upay : ज्योतिषशास्त्रात सर्व ग्रह, ताऱ्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शनीला म्हणतात न्यायदेवता, हा ग्रह व्यक्तीच्या चांगल्या, वाईट कर्माचं फळ देतो. ज्यांच्या पत्रिकेत शनीचं स्थान भक्कम असतं त्यांची निश्चितच भरभराट होते, परंतु ज्यांच्यावर या ग्रहाची कुदृष्टी पडते, त्यांना मात्र असह्य अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु हा ग्रहदोष कसा दूर करावा याचा उपायही ज्योतिषांनी सांगितला आहे. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
1/5
ज्योतिषी सांगतात, पूर्व दिशेतून होतो सकारात्मक ऊर्जेचा संचार, इथं सदैव असतो देवी देवतांचा वास. घराच्या पूर्व दिशेत 11 ग्रॅम ओव्याचं लहानसं गाठोडं बांधून ठेवायचं. बुधवारी हा उपाय करावा. यामुळे पत्रिकेतील शनी आणि राहूशी संबंधित दोष होऊ शकतात नष्ट.

2/5
ज्योतिषांनी असंही सांगितलं की, ओव्याचा उपाय आपण घराच्या उत्तर दिशेतही करू शकता. कारण इथं असतो साक्षात धनाची देवता कुबेराचा वास. मात्र हा उपाय करताना तुम्हाला कुणी पाहायला नको. 

3/5
उत्तर दिशेतील उपायामुळे शनी, राहूचा प्रकोप येतो संपुष्टात आणि संपूर्ण कुटुंबाची आर्थिक भरभराट व्हायला होते सुरुवात. झारखंडमधील देवघरचे ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी ही माहिती दिली आहे.

4/5
दरम्यान, अनेकदा असं होतं की, आपण खूप मेहनतीनं पैसे कमावतो पण काही केल्या पैसा आपल्या हातात टिकतच नाही. घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडतं. अडचणींमागून अडचणी येतात. याचं कारण असू शकतं शनी किंवा राहू दोष.

5/5
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.

शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement