स्वप्नात सतत भुतं येतात, दचकून जागे होता? झोपताना गपचूप करा एकच काम, गाढ झोपाल!

Last Updated:
Vastu Remedies for Peaceful Sleep: झोपेत स्वप्न पडणं सामान्य आहे, परंतु काही स्वप्न धडकी भरवणारी असतात, ज्यांमुळे आपण दचकून जागे होतो. मग शांत झोप लागत नाहीच शिवाय मानसिक ताणही येतो. जर असं सतत होत असेल, तर नेमकं काय करावं जाणून घेऊया. (परमजीत कुमार, प्रतिनिधी / देवघर)
1/7
आपल्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी वास्तूशास्त्रात अनेक उपाय सांगितलेले आहेत. ज्यांमुळे झोपेतील अडथळे दूर होऊन आपलं मानसिक आरोग्य उत्तम राहू शकतं.

advertisement
2/7
देवघरमधील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, वास्तूशास्त्रात असे अनेक उपाय सांगितलेले आहेत, ज्यांमुळे आपल्याला छान गाढ झोप लागू शकते.

3/7
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वस्तू अशा असतात की, ज्या उशीखाली ठेवल्यानं झोपेशी संबंधित समस्या दूर होतात. तसंच आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.

4/7
मोरपिसाला वास्तूशास्त्रात खास महत्त्व आहे. जर झोपण्यापूर्वी उशीखाली मोरपीस ठेवलं तर वाईट स्वप्न पडणं बंद होतं, शिवाय शांत झोपही लागते. असं म्हणतात की, मोरपीस उशीखाली ठेवल्यानं वाईट शक्तींचा विनाश होतो.

5/7
वास्तूशास्त्रात लवंगालादेखील विशेष महत्त्व आहे. जर उशीखाली लाल कापडात बांधून 5, 7 किंवा 11 लवंग ठेवून झोपल्यास गाढ झोप लागते आणि वाईट स्वप्न पडणंही बंद होतं. परंतु हे लवंग दुसऱ्या दिवशी पाण्यात प्रवाहित करावे.

6/7
ज्योतिषी सांगतात की, रात्री सतत झोपमोड होत असेल, वाईट विचार येत असतील तर 1 तुरटी उशीखाली ठेवून झोपावं. वास्तूशास्त्रानुसार, यामुळे वाईट स्वप्न पडणं बंद होतं.

7/7
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement