गुढीपाडवा 3 राशींचा! 5 मोठ्या ग्रहांचा आशीर्वाद असेल पाठीशी, आता चाहूल लागेल सुखाची

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह-ताऱ्यांचा हालचालींचा प्रभाव मानवी जीवनावर पडत असतो. 30 मार्चला तर ग्रह, ताऱ्यांचा एक अत्यंत खास योग जुळून येणार आहे. एकाच राशीत तब्बल 5 ग्रहांचा प्रवेश होणार आहे. ज्यातून 3 राशींच्या व्यक्तींचं भाग्य पार उजळून निघेल. अर्थातच यंदाचा गुढीपाडवा या राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंद घेऊन येणार आहे. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
1/5
मिथुन : 29 मार्च रोजी या राशीच्या व्यक्तींना शनीदेवांचा विशेष आशीर्वाद मिळालाय. आता नववर्षाच्या सुरुवातीलाच मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. जी कामं काही केल्या मार्गी लागत नव्हती ती आता पूर्ण होतील. विशेषतः करियरमध्ये यश मिळेल. नव्या संधी मिळतील, ज्यातून प्रगती होईल. तसंच दाम्पत्य जीवनात खूप सुख येईल.

advertisement
2/5
धनू : या राशीच्या व्यक्तींसाठीही गुढीपाडवा खूप सुख घेऊन आला आहे. आता भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. करियरमध्ये प्रगती होईल. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा येईल. जोडीदाराकडून भरभरून प्रेम मिळेल.

3/5
कुंभ : या राशीच्या व्यक्तींनाही कामकाजात खूप लाभ मिळेल. तसंच समाजात मान-सन्मान वाढेल. गुंतवणुकीसाठी हा काळ अत्यंत लाभदायी असेल. आता केलेल्या गुंतवणुकीतून भविष्यात उत्तम आर्थिक लाभ मिळेल.

4/5
अयोध्येतील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी ही सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, सूर्य, चंद्र, शनी, बुध आणि राहू हे पाचही ग्रह 30 मार्च रोजी मीन राशीत विराजमान असणार आहेत. त्यातून 'पंचग्रही योग' जुळून येईल आणि वरील राशींच्या व्यक्तींसाठी सुखद काळ सुरू होईल.

5/5
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement