अद्भुत! वर्षांमागून वर्षे सरले, अखेर निर्जला एकादशीला ते 3 शुभ योग जुळून आले
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
वर्षभरातल्या सर्व एकादशींना ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. तर, निर्जला एकादशीचं व्रत हे अत्यंत खास मानलं जातं, कारण त्यातून 24 एकादशींसमान फळ प्राप्त होतं असं म्हणतात. परंतु हे व्रत तितकंच कडकही असतं, त्यामुळे त्याचं योग्य पालन करणं आवश्यक आहे. (मोहित शर्मा, प्रतिनिधी / करौली)
advertisement
advertisement
advertisement
ज्योतिषी धीरज शास्त्री यांनी सांगितलं की, निर्जला एकादशीच्या व्रतामुळे केवळ वर्षभराच्या सर्व एकादशींची फलप्राप्ती होत नाही, तर उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यही प्राप्त होतं.
advertisement