स्वप्नात मृत व्यक्ती दिसणे शुभ की अशुभ? अशी स्वप्ने पडण्यामागची कारणं काय? जाणून घ्या
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
झोपल्यानंतर तुमच्या स्वप्नात तुमचे मृत पूर्वज किंवा व्यक्ती दिसत असतील तर तो शुभ संकेत आहे की वाईटची चाहूल? या संदर्भात डोंबिवलीतील ल. कृ. पारेकर गुरुजी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
advertisement
advertisement
मृत व्यक्ती पहाटे स्वप्नात आल्या तर…. ‘मृत व्यक्ती पहाटे स्वप्नात आल्या तर त्या नेमके काय बोलत आहेत यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. पहाटेची स्वप्नं खरी ठरतात असे शास्त्रात म्हंटले आहे असे पारेकर गुरुजी यांनी सांगितले. त्यामुळे जर ते काही वाईट बोलत असतील तर वाईट घडते मात्र त्यांनी काही चांगले सांगितले असेल तर चांगले घडण्याची शक्यता असते,’ असं त्यांनी स्पष्ट केलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


