त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान सिद्धिविनायक चरणी नतमस्तक, सपत्नीक घेतलं दर्शन, PHOTOS

Last Updated:
मुंबईतील प्रभादेवी परिसरात असणाऱ्या सिद्धिविनायक मंदिराची जगभरात एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे देश विदेशातील पाहुणेही आवर्जून सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येत असतात.
1/7
  सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईकरांचं आराध्य दैवत आहे. श्री गणेशाच्या सर्वात प्रमुख मंदिरांपैकी एक असलेल्या मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविक येतात.
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईकरांचं आराध्य दैवत आहे. श्री गणेशाच्या सर्वात प्रमुख मंदिरांपैकी एक असलेल्या मंदिरात दर्शनासाठी लाखो भाविक येतात.
advertisement
2/7
मुंबईतील प्रभादेवी परिसरात असणाऱ्या सिद्धिविनायक मंदिराची जगभरात एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे देश विदेशातील पाहुणेही आवर्जून सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येत असतात.
मुंबईतील प्रभादेवी परिसरात असणाऱ्या सिद्धिविनायक मंदिराची जगभरात एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे देश विदेशातील पाहुणेही आवर्जून सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येत असतात.
advertisement
3/7
दक्षिण अमेरिका खंडातील त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाचं शिष्टमंडळ पंतप्रधान डॉ. किथ रॉली यांच्यासह सध्या भारत दौऱ्यावर आहे. यावेळी ते विविध ठिकाणांना भेटीही देत आहेत.

4/7
पंतप्रधान डॉ किथ रॉली यांनी 18 मे रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. तसेच सपत्नीक श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत शिष्टमंडळातील इतर सदस्यही होते.

5/7
श्री सिद्धिविनायक न्यासाचे विश्वस्त राजाराम देशमुख तसेच न्यासाचे कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. तसेच मंदिर आणि न्यासाच्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली.

6/7
पंतप्रधान डॉ. किथ रॉली यांनी सिद्धिविनायक मंदिर आणि न्यासाच्या कार्याची माहिती घेतली. तसेच न्यासाच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं.

7/7
त्रिनिदाद आणि टोबॅगो दक्षिण अमेरिका खंडातील एक देश आहे. व्हेनेझुएलाच्या ईशान्येस दक्षिण कॅरिबियन समुद्रात त्रिनिदाद व टोबॅगो या दोन बेटांवर हा देश वसला आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement