वर्ल्ड कप जिंकताच, टीम इंडियाला चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूला मिळाली बॅड न्यूज, 7 दिवसांपासून लपवली 'ती' मोठी गोष्ट
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
भारताचा महिला संघ विश्वविजेता बनला. हरमनप्रीत कौरच्या पुरुष संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून इतिहास रचला. भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच आयसीसी ट्रॉफी जिंकली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
जेव्हा हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मुंबईत विश्वचषक जिंकला तेव्हा सिंगने तिच्या आईला सामन्यांबद्दल नियमित अपडेट्स मिळावेत याची खात्री केली. या स्पर्धेत अमनजोत कौरची कामगिरी अशी होती की तिने सात सामन्यांमध्ये 36.50 च्या सरासरीने आणि 83.90 च्या स्ट्राईक रेटने 146 धावा केल्या. तिने सहा विकेट्सही घेतल्या.


