अनंत अंबानी यांच्या 'वनतारा'ला लिओनेल मेस्सीने दिली भेट, खास PHOTOS

Last Updated:
जागतिक फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. दिल्ली दौऱ्यानंतर त्याने जामनगर इथं अनंत अंबानी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'वनतारा' या प्राणी रेस्क्यू सेंटरला मेस्सीने भेट दिली.
1/10

advertisement
2/10
मेस्सी, लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डी पॉल यांचं जामनगरमध्ये पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात आणि आरती ओवाळून स्वागत करण्यात आलं.

3/10
मेस्सीने वनतारामध्ये मंदिरात जाऊन महाआरती केली. यावेळी अनंत अंबानी, राधिका अंबानी आणि लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डी पॉल सोबत होते.

4/10
मेस्सीने मंदिरातील महाआरतीमध्ये सहभाग घेतला, ज्यामध्ये आंबे माता पूजा, गणेश पूजा, हनुमान पूजा आणि शिव अभिषेक यांचा समावेश होता.

5/10
त्यानंतर मेस्सीने वनताराच्या परिसराची पाहणी केली, जिथे जगभरातून वाचवलेले वाघ, हत्ती, शाकाहारी प्राणी आणि सरपटणारे प्राणी राहताय. त्याने आशियातील सर्वात मोठ्या रिफायनरी संकुलालाही भेट दिली.

6/10
वनंतरामध्ये अनंत अंबानी आणि राधिका अंबानी यांनी एका सिंहाच्या बछड्याचं नाव मेस्सीच्या सन्मानार्थ
वनंतरामध्ये अनंत अंबानी आणि राधिका अंबानी यांनी एका सिंहाच्या बछड्याचं नाव मेस्सीच्या सन्मानार्थ "लिओनेल" असं ठेवलं आहे.आपल्या नावाचा सिंह पाहून मेस्सीने आनंद व्यक्त केला.
advertisement
7/10
मेस्तीने वनताराच्या अत्याधुनिक वन्यजीव रुग्णालयाला भेट देऊन तेथील उपचारांची माहिती घेतली. विशेष म्हणजे, त्याने ओकापी, गेंडे, जिराफ आणि हत्तींना स्वतःच्या हातानं खाऊ घातलं.

8/10
 वनंतरामध्ये 'मणिलाल' नावाच्या एका हत्तीसोबत मेस्सीनं फुटबॉल खेळण्याचा आनंद सुद्धा लुटला, जो या भेटीचा सर्वात अविस्मरणीय क्षण ठरला.

9/10
'वनतारा जे काम करत आहे ते खरोखरच सुंदर आहे. प्राण्यांची ज्या प्रकारे काळजी घेतली जाते, ते पाहून मी थक्क झालो आहे. हा अनुभव कायम स्मरणात राहील, अशी प्रतिक्रिया यावेळी मेसीने दिली.

10/10
'प्राण्यांचे रेस्क्यू आणि त्यांच्यावर होणारे उपचार पाहून मी भारावून गेलो आहे. वनतारा हे जगासाठी एक उत्तम उदाहरण आहे. इथं मिळालेलं प्रेम आणि आदरातिथ्य मी कधीच विसरणार नाही' असंही मेसी म्हणाला.

Gold Silver Price Today: ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या,  आजचा दर काय?
ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! सोनं-चांदीच्या किंमती गडगडल्या, आ
  • ग्राहकांना गुड न्यूज, गुंतवणूकदारांना टेन्शन! दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमत

View All
advertisement