IND vs SA : 12 सामन्यात फ्लॉप, तरी कोचने गिलचा बचाव केला, म्हणाला, 'तो खेळला नाही तरी...'

Last Updated:
टीम इंडियाचा उप कर्णधार शुभमन गिल गेल्या अनेक सामन्यात टी20 फॉरमॅटमध्ये फ्लॉप ठरताना दिसत आहे. त्यामुळे गिलवर प्रचंड टीका होत आहे. अशात शुभमन गिलचा कोच त्याच्या बचावासाठी मैदानात उतरला आहे.
1/8

advertisement
2/8
शुभमन गिल नाही खेळला तरी मला काळजी नाही, असे कोच म्हणाला आहे. तसेच या कोचने टीम इंडियाच्या ओपनिंग जोडीसाठी काही पर्याय सुचवले आहेत.

3/8
गुजरात संघाचा कोच आशिष नेहरा याला शुभमन गिलच्या फॉर्मवर प्रश्न विचारण्यात आला होता. आयपीएल अवघ्या काही महिन्यांवर आहे, त्यामुळे शुभमन गिलच्या फॉर्मची चिंता वाटते का?

4/8
 "तीन महिने विसरून जा, आयपीएल तीन आठवड्यात झाले तरी मला काळजी वाटणार नाही, कारण तुम्ही टी20 सारख्या फॉरमॅटबद्दल बोलत आहात, असे आशिष नेहरा म्हणाला आहे. तसेच जर मी चुकलो नाही तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फक्त दोन सामने खेळले गेले आहेत,असे सांगत त्याने गिलचा बचाव केला.

5/8
भारतात टीकेची मूळ समस्या म्हणजे केवळ आकड्यांच्या आधारे निष्कर्ष काढणे.
भारतात टीकेची मूळ समस्या म्हणजे केवळ आकड्यांच्या आधारे निष्कर्ष काढणे. "ही आपली समस्या आहे. या फॉरमॅटमध्ये (आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा आयपीएल), जर शुभमन गिलसारख्या खेळाडूला दोन किंवा तीन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी न केल्याबद्दल दोषी ठरवले गेले तर ते कठीण होईल, असे आशिष नेहरा म्हणाला आहे.
advertisement
6/8
जर बदल आवश्यक असतील तर पर्यायांची कमतरता नाही.
जर बदल आवश्यक असतील तर पर्यायांची कमतरता नाही."तुमच्याकडे भरपूर पर्याय आहेत. तुम्ही अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलला काढून साई सुदर्शन आणि ऋतुराज गायकवाड यांना डावाची सुरुवात करायला लावू शकता.
advertisement
7/8
नेहरा पुढे म्हणाला,
नेहरा पुढे म्हणाला, "जर तुम्हाला त्यांना (साई आणि ऋतुराज) काढून टाकायचे असेल तर तुम्ही वॉशिंग्टन सुंदर आणि इशान किशनला डावाची सुरुवात करायला लावू शकता. त्यामुळे भरपूर पर्याय आहेत.
advertisement
8/8
पण जर तुम्ही एक किंवा दोन सामने गमावले किंवा फलंदाज किंवा गोलंदाजाचे आकडे चांगले नसले आणि तुम्ही त्यांना बदलण्याबद्दल बोललात तर ते कठीण होईल,असे देखील आशिष नेहरा म्हणाला आहे.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement