advertisement

IND vs NZ 5th T20 : सूर्याला एकच टेन्शन होतं, वर्ल्ड कपआधी तेही संपलं; मॅच जिंकण्याआधीच कॅप्टनने दिली गुड न्यूज!

Last Updated:
Suryakumar Yadav On Tilak Varma : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मालिकेतील अखेरचा सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने 46 धावांनी विजय मिळवला असून सूर्याने यावेळी गुड न्यूज दिली.
1/5
ईशान किशनच्या शतकीय कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिका 4-1 ने जिंकली. तर कॅप्टन सूर्याने देखील आतिषबाजी केली. अशातच आता टीम इंडियाला गुड न्यूज मिळाली आहे.

2/5
कॅप्टन सूर्यकुमार यादव टॉससाठी गेल्यानंतरच त्याने सर्वांना आनंदाची बातमी दिली. टॉस जिंकल्यानंतरच सूर्याने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी रणशिंग फुंकलं अन् टीम इंडियामध्ये स्टार बॅटरची एन्ट्री होणार यावर शिक्कामोर्तब केलं.

3/5
सूर्यकुमारने यावेळी गेल्या काही दिवसांपासून दुखापतग्रस्त असलेल्या तिलक वर्माच्या कमबॅकची बातमी दिली. तिलक वर्मा काही दिवसांपासून टीम इंडियामधून बाहेर आहे. पण तो वर्ल्ड कपमध्ये उपलब्ध असेल, असं सूर्यकुमार म्हणाला.

4/5
तिलक वर्मा सध्या सरावावर लक्ष केंद्रित करत असून तो काही काळ बॅटिंग प्रॅक्टिससाठी घेत आहे, असं सूर्यकुमार यादव म्हणाला. तो आमच्यासाठी एक चांगला क्वालिटी प्लेयर आहे, असं म्हणत सूर्याने तिलक वर्माचं कौतुक केलं.

5/5
तिलकच्या समावेशामुळे टीमची बॅटिंग लाईनअप अधिक मजबूत होईल, असा विश्वास देखील कॅप्टन सूर्याने व्यक्त केला आहे. आम्ही सर्वजण त्याच्या मैदानावर परतण्याची वाट पाहत आहोत, असं म्हणत सूर्याने गुड न्यूज दिली.

महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement