IND VS SA FINAL : वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊन झोपली, पण कॅप्टन हरमनप्रीतच्या टी शर्टचीच चर्चा, सहा शब्दात सगळ्यांची बोलती बंद

Last Updated:
कॅप्टन हरमनप्रीत रविवारी रात्री उशीरा वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊनच झोपी गेली होती.या दरम्यानचा फोटो तिने आता सोशल मीडियावर शेअर केला आहे.
1/7
नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडिअमवर भारताच्या महिला क्रिकेटरने इतिहास रचला आहे. कारण हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने वुमेन्स वर्ल्ड कप जिंकला आहे.

advertisement
2/7
 भारत याआधी तिनदा वर्ल्ड कप फायनल पर्यंत पोहोचला होता. पण दोन वेळेस त्यांना अपयश आले होते. पण आता तिसऱ्या प्रयत्नात भारताला पहिल्यांदाच वर्ल्ड कपवर नाव कोरण्यात यश आलं.

3/7
भारताच्या या विजयानंतर मैदानात जबरदस्त जल्लोष करण्यात आला होता. यावेळी खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

4/7
या विजयानंतर कॅप्टन हरमनप्रीत रविवारी रात्री उशीरा वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊनच झोपी गेली होती.या दरम्यानचा फोटो तिने आता सोशल मीडियावर शेअर केला आहे.

5/7
पण हरमनप्रीतच्या या फोटोपेक्षा तिच्या टीशर्टची प्रचंड चर्चा रंगली आहे.कारण तिच्या टीशर्टवर एक खास मेसेज लिहण्यात आला आहे.

6/7
क्रिकेट हा फक्त जेंटलमन खेळ नाही तर सर्वांचा आहे,असा खास संदेश लिहून हरमनप्रीतने सर्वांची बोलती बंद केली आहे.

7/7
हरमनप्रीत कौरच्या मते हा खेळ कोणीही जिंकू शकतं. तोच संघ वारंवार जिंकेल असं नाही. कठोर परिश्रमाने कोणताही संघ विश्वविजेता होऊ शकतो, हे हरमनप्रीत कौरच्या संघाने सिद्ध करून दाखवलं आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement